राजे शिवछत्रपती महाराज

Adv.Saurabh Rajput
0

 


राजे  शिवछत्रपती महाराज 


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव डोळ्यासमोर येताच आठवतो त्यांचा प्रताप अत्यंत प्रतीकुल परिस्थिती असतांना शिवाजी राजांनी स्वकीयांसह मोगलांना ज्या पध्दतीने लोळवून हिंदवी स्वराज्य स्थापन केले तो पराक्रम अद्वितीय आहे. शिवचरीत्र म्हणजे लुटपूटची लढाई नाही की एका घड्यात तो सिषय समजणारा नाही. शिवाजी राजे समजण्यासाठी त्यांच्या पराक्रमाचे वारंवार पारायण करावे लागेल. महाराजांनी राष्ट्र उभारणी करतांना खस्ता खाल्या, जीवावर अनेकदा बेतले, स्वराज्यावर अनेक संकटे आली. शत्रुचे बलाढ्य सैन्यापुढे कसा टिकाव लागेल याचीचिंता करत न बसता आपल्याजवळील अल्प सैनिकांना घेऊन गनिमी काव्याने शुिची दाणादाण उडवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तेजस्वी तारा आहे. सुर्य मावळेल पण या महाण क्रांतीकाराचे तेज कधीही लाप पावणार नाही. उलट आजच्या स्थितीत शिवाजींचा आदर्श घेऊन जो वाटचाल करेल तोच टिकेल. शिवाजी न होते तो सबकी सुन्नत हो जाती असे म्हटले जाते ते खरेच आहे. शिवाजी महाराज नसते तर आज काय हातल झाली असती  याचा विचार केला तरी अंगावर काटे येतात. अफजलखानाचे आक्रमण असोकी, शाहिस्तेखानाचा वेढा असो की, आगछयाची वैहृद असो, यासर्व कठीण प्रसंगात न डगमगता अत्यंत धिरात्तानेमहाराजांनी मार्ग काढुन स्वराज्यावरील संकट टाळले. जंग-जंग पछाडूनही शिवाजी हाती लागत नाही. म्हणून व्रुहृर कपटी औरंगजेबाने राजांना आगछयास येण्यास भाग पाडले मिर्झा राजे जयसिंग यांच्यावरा विश्वास ठेवून स्वराज्याला संकटात टावूहृन राजांनी आगछयास जाण्याचा विचार केला. तेव्हा सारे हिंदवी स्वराज्य स्तब्ध झाले. औरंगजेबाची कपटनीती पाहता तो शिवाजींचे काही बरे वाईट करेलही भिती प्रत्येकाच्या मनात होती. बाळ संभाजी यांच्यासह औरंगजेबच्या दरबारात उभे असतांना राजांना औरंगजेबाने ज्या पधतीने वागणूक दिली ती समस्त मराठी जनांवर वङ्कााघात करणारी होती. कपटी औरंगजेबाच्या दरबारातून राजे तडक मुक्कामाच्या ठिकाणी गेले. आणि औरंगजेबाने ही संधी साधुन राजांना बंदी केले. आता सुटका नाही सारे काही संपले असे वाटत होते. मात्र आईभवानीचा वरद हस्त होता. स्वराज्यासाठी आपले सर्वस्व त्यागणाछया शिवाजी महाराज औरंगजेबाची अभेद्य तटबंदी भेदून आजारपणाचे सोंग घेऊन मिठाईच्या पेटाछयातून बाल संभाजीसह ज्याप्रमाणे सही सलामत वतन परतले त्या प्रसंगाला या जगात तोड नाही. राजे अ्रापल्या बंदीतून पळाल्याने औरंगजेब भयंकर संतापला ज्याने आयुष्यभर शिवाजीला संपवायचे असा विडाउचलून त्यासाठी प्रचंड प्रमाणावर धनशक्ती, सैन्यशक्तीखर्ची केली तरी शेवटपर्यंत  नाही. त्या औरंगजेबाला वयाच्या ९० व्या वर्षी म्हणजे मरे पर्यंत शिवाजी राजे हाती लागू शकले नाही याचे शल्य बोचत राहिले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)